Home आरोग्य गजानन महाराज प्रकट दिन साजरा  : कन्हान

गजानन महाराज प्रकट दिन साजरा  : कन्हान

8

गजानन महाराज प्रकट दिन साजरा 

कन्हान ता.5 मार्च 


     श्री श्री गजानन महाराजांचे पौराणीक मंदीर हनुमान नगर पांधन रोड कन्हान येथे दि.5 मार्च शुक्रवार रोजी शासनाचा दिशा निर्देशांचे पालन करूण गजानन महारांचा प्रकट दिवस कार्यक्रम पार पाडला .

प्रथम गजानन महाराचां मुर्तीचे स्नान करीत नवीन वस्त्र घालुन पुष्पगुच्छ माल्यार्पण करीत विधीवत पुजन करूण आरती व गायनाचा कार्यक्रम करण्यात आला. तसेच भाविक भक्तांनी गजानन महाराजांचे दर्शन घेत दहीकाला ,बुंदी प्रसाद वितरीत करीत गजानन महाराचां प्रकट दिन साजरा  करण्यात आला. यावेळी कार्यक्रमला  गुंफाताई तिडके, गंगुबाई तिवाडे, राखी महल्ले, मिराबाई वंजारी , पुष्पाबाई भोंढे, वर्षा चनेकार, आरती तकीतकर, मनोहर पाठक, प्रशांत बाजीराव मसार , माधव काठोके, भुषण निंबाळकर, राहुल महल्ले, अशोक खंडाईत, कमल यादव , किशोर नांदुरकर, राधेश्याम ठाकरे, प्रकाश वंजारी, राजकुमार सोनी, दिपक तिवाडे, शरद दुधपचारे आदि भक्तगण उपस्थित होते.