Home आरोग्य कन्हान ला नविन रूग्ण न आढळल्याने दिलासा

कन्हान ला नविन रूग्ण न आढळल्याने दिलासा

9

कन्हान ला नविन रूग्ण न आढळल्याने दिलासा

#) १६ संशयिताच्या चाचणीत सर्व निगेटिव्ह रूग्ण आढळुन कन्हान परिसर ८५२.  

 

कन्हान : –  कोविड -१९ संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव कमी होत असुन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे १६ संशयिताच्या रॅपेट व स्वॅब (आरटीपीसीआर) चाचणी घेण्यात आली. यात सर्व निगेटिव्ह रूग्ण आढळुन दिलासा. कन्हान परिसर एकुण ८५२ रूग्ण संख्या आहे. 

      बुधवार दि.४ ऑक्टोंबर २०२० पर्यंत कन्हान परि सर ८५२ रूग्ण असुन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे मुक बधिर शाळा बोरडा रोड कांद्री येथे गुरूवार (दि.५) ला रॅपेट ८, स्वॅब ८ असे १६ संशयिताची चाच णी घेण्यात आली. यातील सर्व निगेटिव्ह रूग्ण आढ ळुन शुन्य, कन्हान परिसरात एकुण ८५२ कोरोना बाधित रूग्ण संख्या आहे. आता पर्यत कन्हान (३८८) पिपरी (४१) कांद्री (१७५) टेकाडी कोख (७६) बोरडा (१) मेंहदी (८) गोंडेगाव खदान (१६) खंडाळा (घ)(७) निलज (१०) जुनिकामठी (१४) गहुहिवरा(१) बोरी(१) सिहोरा(५) असे कन्हान ७३० व साटक (५) केरडी (१ ) आमडी (२१) डुमरी (९) वराडा (२०) वाघोली (४) नयाकुंड (२) पटगोवारी (१) निमखेडा (१) घाटरोहणा (६) असे साटक केंद्र ७०, नागपुर (२५) येरखेडा (३) कामठी (१०) वलनी (२) तारसा (१) सिगोरी (१) लाप का (१) करंभाड (१) खंडाळा(डुमरी) (६) हिंगणघाट (१) असे कन्हान परिसर एकुण ८५२ रूग्ण संख्या झाली. यातील ८१९ रूग्ण बरे झाले आहे. सध्या १४ बाधित रूग्ण असुन कन्हान (८) कांद्री (७) वराडा (१) टेकाडी (१) निलज (१) गहुहिवरा(१) असे कन्हान परिसरात एकुण १९  रूग्णाची मुत्युची नोंद आहे.

जाहिराती करिता संपर्क 7020602961

कन्हान परिसर अपडेट  दिनांक – ०५/११/२०२०

जुने एकुण   – ८५२ 

नवीन          –   ००

एकुण         – ८५२

मुत्यु           –    १९

बरे झाले      – ८१९

बाधित रूग्ण –  १४