Home चंद्रपूर *चंद्रपूरात ‘KASAT Fruit & Exotic Vegetables’ चे भव्य उद्घाटन*

*चंद्रपूरात ‘KASAT Fruit & Exotic Vegetables’ चे भव्य उद्घाटन*

33

*चंद्रपूरात ‘KASAT Fruit & Exotic Vegetables’ चे भव्य उद्घाटन*

चंद्रपूर : शहरातील नागरिकांना ताजे भारतीय फळे, आयातित एक्सोटिक फळे तसेच प्रीमियम दर्जाच्या भाज्या एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ‘KASAT Fruit & Exotic Vegetables’ या नव्या दुकानाचे भव्य उद्घाटन शनिवारी, दि. 7 मार्च रोजी सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आले आहे.

गोल बाजार परिसरातील तिलक ग्राऊंड समोरील मेहर रेस्टॉरंटच्या समोर या ठिकाणी हा शुभारंभ सोहळा पार पडणार आहे.

या दुकानामध्ये ताज्या भारतीय फळांसह आयातित व एक्सोटिक फळे, प्रीमियम दर्जाच्या भाज्या तसेच एक्सोटिक ड्रायफ्रूट्स उपलब्ध राहणार असून ग्राहकांच्या सोयीसाठी होम डिलिव्हरीची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.
दुकानाच्या उद्घाटनप्रसंगी परिसरातील नागरिक, व्यापारी तसेच मित्रपरिवार यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन श्री. ललित ओमप्रकाश कासट, सौ. दीपा ललित कासट व श्री. मोहित ललित कासट यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी 7666908210, 8975675686, 9588607519 या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे.