Home आरोग्य कन्हान परिसरात १२ रूग्ण कोरोना पॉझीटिव्ह : कोरोना अपडेट

कन्हान परिसरात १२ रूग्ण कोरोना पॉझीटिव्ह : कोरोना अपडेट

7

कन्हान परिसरात १२ रूग्ण कोरोना पॉझीटिव्ह 

# ) कन्हान ७, कांद्री १, वराडा ४ असे १२ रूग्ण आढळुन कन्हान परिसर १०९३ रूग्ण. 

कन्हान : – कोविड -१९ संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव वाढत असुन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे नगरपरिषद नविन इमारत व खदान येथे (दि.९) मार्च मंगळवार ला रॅपेट ३१, स्वॅब २७ अश्या ५८ चाचणी घेण्यात आल्या यात कन्हान पुरूष -१, स्त्री ३ असे ४, तर (दि.८) मार्च च्या स्वॅब ३४ चाचणीत कन्हान पुरूष २, स्त्री १, कांद्री स्त्री १ असे ४ व साटक येथील वराडा पुरूष १, स्त्री ३ असे ४ रूग्ण एकुण कन्हान परिसर पुरूष ४, स्त्री ८ असे एकुन १२ रूग्ण आढळुन कन्हान परिसर एकुण १०९३ रूग्ण संख्या झाली आहे.      

       सोमवार (दि.८) मार्च २१ पर्यंत कन्हान परिसर  १०८१ रूग्ण असुन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे नगरपरिषद नविन इमारत व खदान येथे (दि.९) मार्च मंगळवार ला रॅपेट ३१, स्वॅब २७ अश्या ५८ चाचणी घेण्यात आल्यायात कन्हान पुरूष -१, स्त्री ३ असे ४, तर (दि.८) मार्च च्या स्वॅब ३४ चाचणीत कन्हान पुरूष २, स्त्री १, कांद्री स्त्री १ असे ४ व साटक येथील वराडा पुरूष १, स्त्री ३ असे ४ रूग्ण एकुण कन्हान परिसर पुरूष ४, स्त्री ८ असे एकुन १२ रूग्ण आढळुन कन्हान परिसर एकुण १०९३ कोरोना बाधिताची संख्या झाली आहे. आता पर्यंत कन्हान (५३४) कांद्री (२०५) टेकाडी कोख (९७) बोरडा (१) गोंडेगाव खदान (२९) खंडाळा (घ) (७) निलज (११) जुनिकामठी (१८) गहुहिवरा (१) सिहोरा (५) असे कन्हान ९११ व साटक (१५) केरडी (१) आमडी (२३) डुमरी (१५) वराडा (३१) वाघोली (४) पटगोवारी (१) निमखेडा (१) घाटरोहणा (६) चांपा (१) खेडी (८) बोरी (१) असे साटक केंद्र ११२ नागपुर (२८) येरखेडा (३) कामठी (१२) वलनी (२) तारसा (१) सिगोरी (१) लापका (१) मेंहदी (८) करंभाड (१) नयाकुंड (२) खंडाळा (डुमरी) (६) हिंगणघाट (१) असे ६६ कन्हान परिसर एकुण १०९३ रूग्ण संख्या झाली आहे. यातील ९९०  रूग्ण बरे झाले. तर सध्या ८१ बाधित रूग्ण असुन कन्हान (११) कांद्री (७) वराडा (१) टेकाडी(१) निलज (१) गहुहिवरा (१) असे कन्हान परिसरात एकुण २२  रूग्णाची मुत्युची नोंद आहे.

कन्हान परिसर अपडेट दिनांक – ०९/०३/२०२१

जुने एकुण   – १०८१

नवीन         –      १२

एकुण       –   १०९३

मुत्यु           –      २२

बरे झाले      –   ९९०

बाधित रूग्ण –    ८१