Home Breaking News कन्हान परिसरात कांद्रीचा नविन एकच रूग्ण आढळल्याने दिलासा  

कन्हान परिसरात कांद्रीचा नविन एकच रूग्ण आढळल्याने दिलासा  

9

कन्हान परिसरात कांद्रीचा नविन एकच रूग्ण आढळल्याने दिलासा.   

#) ३१ संशयिताच्या तपासणीत सर्व निगेटिव्ह, स्वॅब चाचणीतुन कांद्रीचा १ असे कन्हान परिसर ७९३ रूग्ण. 

  

कन्हान : – कोविड -१९ संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव कमी होत असुन प्राथमिक आ रोग्य केंद्र कन्हान व्दारे २२ व साटक च्या ०९ असे ३१ संशयिताच्या रॅपेट तपासणी त सर्व निगेटिव्ह, स्वॅब चाचणीतील कांद्री चा १ आढळुन कन्हान परिसर एकुण ७९३ रूग्ण संख्या झाली आहे.   

     गुरूवार दि.८ ऑक्टोंबर २०२० पर्यंत कन्हान परिसर ७९२ रूग्ण असुन प्राथ मिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे शुक्रवार (दि.९) ला मुकबंधिर शाळा कांद्री येथे रॅपेट २२ व स्वॅब ०० आणि साटक प्राथ. आरोग्य केंद्राच्या ९ असे ३१ संशयिता च्या तपासणीत सर्व निगेटिव्ह आढळले. (दि.६) चे १३ व (दि.७) चे १० असे २३ स्वॅब चाचणीतुन कांद्रीचा १ नविन रूग्ण आढळुन कन्हान परिसरात एकुण ७९३ कोरोना बाधित रूग्ण संख्या झाली आहे. आता पर्यत कन्हान (३६६) पिपरी (३५) कांद्री (१५८ ) टेकाडी कोख (७५) बोरडा (१) मेंहदी (८) गोंडेगाव खदान (१६) खंडाळा (निलज)( ७) निलज (१०) जु निकामठी (१४) गहुहिवरा (१) बोरी (१) सिहोरा (५ ) असे कन्हान६८४ व साटक (५) केरडी (१) आमडी (२१) डुमरी (९) वराडा (८) वाघोली (४) नयाकुंड (२) पटगोवारी (१) निमखेडा (१) घाटरोहणा (५) असे साटक केंद्र ५७, नागपुर (२५) येरखेडा (३) कामठी (१०) वलनी (२) तारसा (१) सिगोरी (१) लापका (१) करंभाड (१) खंडाळा (डुमरी) (६) हिंगणघाट (१) असे कन्हान परिसर एकुण ७९३ रूग्ण संख्या झाली आहे. यातील ६७७ बरे झाले. सध्या बाधित रूग्ण ९८ असुन कन्हान (८) कांद्री (७) वराडा (१) टेकाडी (१) निलज (१) असे कन्हान परिस रात एकुण १८ रूग्णाची मुत्युची नोंद आहे.

कन्हान परिसर अपडेट ९/१०/२०२०

  जुने एकुण – ७९२

  नवीन         – ०१

  एकुण       – ७९३

  मुत्यु           – १८

 बरे झाले   –   ६७७

बाधित रूग्ण – ९८