Home Breaking News कन्हान परिसरात ११ रूग्ण आढळले : कोरोना अपडेट

कन्हान परिसरात ११ रूग्ण आढळले : कोरोना अपडेट

7

कन्हान परिसरात ११ रूग्ण आढळले

# ) कन्हान ८, टेकाडी १, कामठी १ वराडा १ असे ११ रूग्ण आढळुन कन्हान परिसर ११०९ रूग्ण. 

कन्हान : – कोविड -१९ संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव वाढत असुन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे नगरपरिष द नविन इमारत व खदान येथे (दि.११) मार्च गुरूवार  ला रॅपेट २४, स्वॅब १९ अश्या ४३ चाचणी घेण्यात आल्या यात कन्हान ४ तर (दि.१०) मार्च च्या स्वॅब ४० चाचणीत कन्हान ३, टेकाडी १, काम़ठी १, खाजगी १ असे ६ व साटक येथील चाचणीत वराडा १ रूग्ण असे एकुण कन्हान परिसर ११ रूग्ण आढळुन कन्हान परिसर एकुण ११०९ रूग्ण संख्या झाली आहे.      

        बुधवार (दि.१०) मार्च २१ पर्यंत कन्हान परिसर  १०९८ रूग्ण असुन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे नगरपरिषद नविन इमारत व खदान येथे (दि.११) मार्च गुरूवार ला रॅपेट २४ स्वॅब १९ अश्या ४३ चाचणी घेण्यात आल्या यात कन्हान ४ तर (दि.१०) मार्च च्या स्वॅब ४० चाचणीत कन्हान ३, टेकाडी १, काम़ठी १, खाजगी १ असे ६ व साटक येथील स्वॅब चाचणीत वराडा १ रूग्ण असे एकुण ११ रूग्ण आढळुन कन्हान परिसर एकुण ११०९ कोरोना बाधिताची संख्या  झाली आहे. आता पर्यंत कन्हान (५४५) कांद्री (२०५) टेकाडी कोख (९८) बोरडा (१) गोंडेगाव खदान (२९) खंडाळा (घ) (७) निलज (११) जुनिकामठी (१८) गहु हिवरा (१) सिहोरा (५) असे कन्हान ९२३ व साटक (१६) केरडी (१) आमडी (२३) डुमरी (१५) वराडा (३३) वाघोली (४) पटगोवारी (१) निमखेडा (१) घाट रोहणा (६) चांपा (१) खेडी (८) बोरी (१) असे साटक केंद्र ११५ नागपुर (२८) येरखेडा (३) कामठी (१३) वलनी (२) तारसा(१) सिगोरी (१) लापका (१) मेंहदी (८) करंभाड (१) नयाकुंड (२) खंडाळा (डुमरी )(६) हिंगणघाट(१) असे ६७ कन्हान परिसर एकुण ११०९  रूग्ण संख्या झाली आहे. यातील ९९४ रूग्ण बरे झाले . तर सध्या ८८ बाधित रूग्ण असुन कन्हान (१४) कांद्री (७) वराडा(२) टेकाडी(१) निलज (१) गहुहिवरा (१) असे कन्हान परिसरात एकुण २७ रूग्णाची मुत्यु ची नोंद आहे.

कन्हान परिसर अपडेट दिनांक – ११/०३/२०२१

जुने एकुण   – १०९८

नवीन         –      ११

एकुण       –   ११०९

मुत्यु           –      २७

बरे झाले      –   ९९४

बाधित रूग्ण –    ८८