शेतक-यांची नावे नुकसान भरपाई यादीत समाविष्ट करण्याची मागणी
कन्हान, ता.११
डुमरी (कला) येथील शेतक-यांच्या शेतातील धान पिकाचे अवकाळी पाऊसाने मोठया प्रमाणे नुकसान झाले. तेव्हा निवडक शेतक-यांचे नुकसान भरपाई यादीत नावे असुन बहुतेक शेतक-यांचे नावे नसल्याने मौका चौकसी करून शेतक-यांचे नावे समाविष्ट करून नुकसान भरपाई मिळवुन देण्याची मागणी तहसिलदार यांना करण्यात आली.





