Home आरोग्य नगराध्यक्षा करूणाताई आष्टनकर ने केले हरतालिकेचे पुजन

नगराध्यक्षा करूणाताई आष्टनकर ने केले हरतालिकेचे पुजन

8

नगराध्यक्षा करूणाताई आष्टनकर ने केले हरतालिकेचे पुजन


कन्हान : –  नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ.करूणा ताई आष्टणकर यांनी कन्हान नदीच्या काली मंदीर घाटावर हरतालिकेचे पुजन केले. याप्रसंगी त्यांच्या सोबत पुजे ला पायल पडोळे, श्रद्धा आष्टणकर, तुलेशा नानवटकर, रिना नागरे, सरिता आपूरकर, नमिता चिंचुलकर, सुनिता आंबागडे, लता लुंढूरे, कल्याणी नानवटकर, अश्विणी भनारे, कविता भनारे, मोनिका बारई, भाग्यश्री कामडी, काजल ठाकरे, शिवानी ठाकरे , रूशाली भनारे, रामादेवी तिवारी, किरन रोकडे, माधुरी ठाकुर आदी महिलांनी सुध्दा पुजन केले.