लोकशाहीर वस्ताद भीमराव बावनकुळे गुरुजी यांचा नातू बालकलाकार गायन आणि तबला वादक पी एम श्री केंद्रीय विद्यालय कामठी येथील विद्यार्थी आहे.
छगन राजेंद्र बावनकुळे यांचा १९ जानेवारी २०२४ ला सायंकाळी ५.३० मिनिटांनी नागपूर आकाशवाणी केंद्र वरून छत्रपती शिवाजी महाराज यांचा पोवाडा प्रसारित होणार आहे.
यावेळी शाहीर राजेंद्र भीमराव बावनकुळे, संगीत विशारद नरेंद्र महल्ले, गजानन वडे, वैभव मधुमटके, प्रफुल भनारे, निखिलेश वानखेडे, आदित्य पांडे, प्रतीक सावरकर यांनी पोवाडा गायनला साथ दिली.