Home Breaking News नागपूर ब्रेकिंग.. किल्ले-कोलार नदीत बुडून तीन तरुणांना मृत्यु

नागपूर ब्रेकिंग.. किल्ले-कोलार नदीत बुडून तीन तरुणांना मृत्यु

8

नागपूर ब्रेकिंग…

सावनेर : नागपूर जिल्ह्याच्या दहेगाव रंगारी गावाशेजारी असलेल्या किले-कोलार नदीत बुडून तीन तरुणांना मृत्यु,

शंतनू एडकर (वय 20), अर्चित एजवान (वय 20) आणि आकाश राऊत (वय 25) अशी बुडालेल्या तरुणांची नाव असुन नदीत कुटुंबासोबत राख शिरवायला गेलेल्या तीन तरुणांचा बुडून मृत्यु,

एकमेकांना वाचविण्याच्या प्रयत्नात तिघंही बुडाले, रेस्क्यू टिम घटना  स्थळी पोहचुन शोध करित असता एकाचा मृतदेह मिळाला, दोघांच्या मृतदेहासाठी शोध मोहीम सुरु आहे .