Home आरोग्य सावनेर येथिल वरिष्ठ पत्रकार किशोर ढुंढेले यांना मातृशोक 

सावनेर येथिल वरिष्ठ पत्रकार किशोर ढुंढेले यांना मातृशोक 

10

सावनेर येथिल वरिष्ठ पत्रकार किशोर ढुंढेले यांना मातृशोक 

सावनेर : मातोश्री सुमित्राबाई सुखलाल ढुंढेले यांचे अल्प आजाराने निधन झाले. त्या 91 वर्षाच्या होत्या . त्यांचा अंतीम संस्कार सायंकाळी.6-00वाजता सावनेर येथिल राम गणेश गडकरी स्मशान भुमीवर करण्यात आला .
  स्वर्गवासी सुमीत्राबाई या सेवानिवृत्त शिक्षिका असुन सावनेर तालुक्यात 1969 च्या दरम्यान महिला होमगार्ड ची स्थापना करुण पहिल्या महिला तालुका कमांडर म्हणून आपल्या सेवा देत महिलांना समाज कार्यात पुढे आणण्यासाठी प्रयत्न केले. त्यांचे मागे तीन मुलं व पाच मुली नातु नातीन असा आप्त शोकाकुल परिवार असुन त्यांचे पार्थिवावर लहान मुलगा किशोर ढुंढेले यांनी मुखाग्नी देऊण अंतविधी पार पडला.

महाराष्ट्र दर्पण पोर्टल व युट्युब चॅनल  च्या सर्व   संपादकिय मंडळ, प्रतिनिधि व टिम कडुन मातोश्रींना भावपूर्ण श्रद्धांजली