शंकर पंटाच्या निमित्ताने खडी गंम्मततीने वेधले लक्ष

कन्हान,ता.२१ जानेवारी
दोन वर्षं कोरोनाचे सावट असल्याने कुठल्याही प्रकारचे कार्यक्रम घेता आले नसल्या कारणाने यावर्षी मात्र नविन वर्ष व संक्रांतीच्या निमित्ताने गरदेव चौक मौदा येथे शंकर पट निमित्त राष्ट्रीय खडी गंम्मत चे आयोजन करण्यात आले होते.





