Home Breaking News तबलावादक छगन राजेंद्र बावनकुळे आकाशवाणीवर

तबलावादक छगन राजेंद्र बावनकुळे आकाशवाणीवर

9

तबलावादक छगन राजेंद्र बावनकुळे आकाशवाणीवर

कन्हान,ता.२३ ,जुन

  लोकशाहीर वस्ताद स्वर्गीय भीमराव बावनकुळे गुरुजी यांचे नातू बालकलाकार छगन राजेंद्र बावनकुळे यांच्या तबला वादन चे कार्यक्रम दिनांक 25 जुन 2023 रविवार ला नागपूर आकाशवाणीवरून सायंकाळी 6 वाजून 35 मिनिटाला प्रसारित होणार आहे. यावेळी संगीत विशारद गुरू नरेंद्र महल्ले सर यांनी हार्मोनियम वर साथ दिली.