सावनेर : प्रशांत ठाकरे यांची नागपूर जिल्हा ग्रामिण काँग्रेस कमिटीच्या महासचिव पदावर नियुक्ती करण्यात आली. नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष , माजी राज्यमंत्री मा . श्री . राजेंद्र मुळक यांनी अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या मान्यतेनुसार नियुक्ती करण्यात आली असुन त्यांच्या नियुक्तीवर मा.आ.श्री . नाना पटोले अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी , मा . आ . श्री . सुनीलबाबू केदार माजी कैबिनेट मंत्री , मा . श्री . राजेंद्र मूलक अध्यक्ष ना.जी. ग्रा.काँ.पार्टी , मा . आ . श्री . नितिन राऊत माजी कैबिनेट मंत्री , मा.आ.श्री .विकास ठाकरे , मा . आ . श्री . राजेंद्रजी पारवे , मा . आ . श्री . अभिजीत वंजारी साहेब यांचे मनपुर्वक आभार मानले .