Home Breaking News कन्हान परिसरात ३४ पॉझीटिव्ह रूग्ण आढळले : कोरोना अपडेट

कन्हान परिसरात ३४ पॉझीटिव्ह रूग्ण आढळले : कोरोना अपडेट

7

कन्हान परिसरात ३४ पॉझीटिव्ह रूग्ण आढळले

#) कन्हान चाचणीत कन्हान १५, स्वॅब १३, साटक चाचणीत ०६ असे एकुण ३४ रूग्ण आढळले. 

#) कन्हान १५, टेकाडी ५,कांद्री ३, गोंडेगाव ३, बोरडा ३, बेलडोगंरी ३, साटक १, कामठी १, असे ३४ आढ ळुन कन्हान परिसर १४७० रूग्ण.    

कन्हान : – कोविड -१९ संसर्गरोगाचा प्रादुर्भाव वाढत असुन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान तर्फे नगरपरिषद नविन भवन येथे (दि.२३) मार्च मगळवार ला रॅपेट ६० चाचणीत १५, स्वॅब ९६ तपासणीत १३ तर साटक चाचणीत ०६ असे कन्हान १५, कांद्री ८, टेकाडी ५, गोंडेगाव ३, कामठी १ बेलडोगरी ३, बोरडा ३, साटक १ असे ३४ रूग्ण आढळुन कन्हान परिसर १४७० रूग्ण संख्या झाली आहे.      

       सोमवार (दि.२२) मार्च २१ पर्यंत कन्हान परिसर  १४३६ रूग्ण असुन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे नगरपरिषद नविन भवन येथे (दि.२३) मार्च मंग ळवार रॅपेट ६० स्वॅब ४५ अश्या १०५ चाचणी घेण्यात आल्या. यात रॅपेट ६० चाचणीत कन्हान ११, टेकाडी कोख २, बोरडा १, गोंडेगाव १ असे १५ रूग्ण तर (दि. २२) च्या स्वॅब ९६ तपासणीत कन्हान ४, टेकाडी को ख ३, कांद्री ३, गोंडेगाव २, कामठी १ असे १३ व प्राथमिक आरोग्य केंद्र साटक चाचणीत बेलडोगरी ३, बोरडा २, साटक १ असे ०६ रूग्ण असे एकुण कन्हान १५, कांद्री ३, टेकाडी कोख ५, गोंडेगाव ३, बोरडा ३, बेलडोगरी ३,साटक १, कामठी १ असे ३४ रूग्ण आढळुन कन्हान परिसर एकुण १४७० कोरोना बाधि ताची संख्या झाली आहे. आता पर्यंत कन्हान (६८७) कांद्री (२४२) टेकाडी कोख (१२८) गोंडेगाव खदान (३८) खंडाळा (घ) (७) निलज (१२) सिहोरा (५) जुनिकामठी (२३) गाडेघाट २, गहुहिवरा (१) असे कन्हान केंद्र ११४९ व साटक (२०) केरडी (२) आमडी (२६) डुमरी (१५) वराडा (१३७) वाघोली (४) बोरडा (६) पटगोवारी (१) चांपा १, निमखेडा (१)  घाटरोहणा (६) खेडी (९) बोरी (१) तेलनखेडी ३, बेलडोगरी (१०) असे साटक केंद्र २४७ नागपुर (२८) येरखेडा (३) कामठी (१५) वलनी (२) तारसा (१) सिगोरी (१) लापका (१) मेंहदी (८) करंभाड (१) नयाकुंड (२) खंडाळा (डुमरी) (६) हिंगणघाट (१) पिपळा (खापा) १ असे ७० रूग्ण असे कन्हान परिसर एकुण १४७०  रूग्ण संख्या झाली असुन यातील १०६३ रूग्ण बरे झाले. तर सध्या ३७७ बाधित रूग्ण असुन कन्हान (१३) सिहोरा ३, कांद्री (८) टेकाडी (२) निलज (१) गहुहिवरा (१) वराडा (२) असे कन्हान परिसरात एकुण ३० रूग्णाची मुत्यु ची नोंद आहे.

कन्हान परिसर अपडेट दिनांक – २३/०३/२०२१

जुने एकुण   – १४३६

नवीन         –      ३४

एकुण       –   १४७०

मुत्यु           –      ३०

बरे झाले     –  १०६३

बाधित रूग्ण –   ३७७

१४७० – ३० = १४४० – ३७७ = १०६३