Home Breaking News दुःखद समाचार श्री अशोक शंकरराव दहिकर ‌यांचे निधन

दुःखद समाचार श्री अशोक शंकरराव दहिकर ‌यांचे निधन

10

*दुःखद समाचार*
सावनेर शहरातील प्रसिध्द व्यापारी परिवारतील व्यक्तीमहत्व श्री अशोक शंकरराव दहिकर ‌(वय 69) रा.जुना धान्यगंज  यांना आज दिनांक 25/3/2023 सकाळी 8 वाजता दीर्घ आजाराने देवाज्ञा झाली.

 त्याची अंतविध दुपारी 4 वाजता रामगणेश गडकरी मोक्षधाम येथे होईल.