मौदा : तालुका, चाचेर, खंडाळा ग्रामपंचायत चे माजी सरपंच श्री. मदन बरबटे व त्याच्या समेत सेवा सोसायटी सदस्य, ग्रामपंचायत सदस्य व अनेक काँग्रेस कार्यकर्ता यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जिल्हा अध्यक्ष शिवराज बाबा गुजर यांच्या उपस्थितत प्रवेश केला. यावेळी श्री. मदन बरबटे यांना नागपूर जिल्हा महासचिव पदावर नियुक्ती करणेत आली. या वेळी राष्ट्रवादी चे जेष्ठ नेते प्रशांत पावर, प्रदेश सचिव अविनाश गोतमारे,तालुका अध्यक्ष आशिष पाटील,श्याम वाडीभस्मे युवक अध्यक्ष, अजय पिसे तसेच अनेक कार्यकर्ता उपस्थित होते.





