Home Breaking News निराधार योजनेचे पैसे बैंकेत जमा करावे : तहसिलदारांना निवेदन

निराधार योजनेचे पैसे बैंकेत जमा करावे : तहसिलदारांना निवेदन

7

तहसीलदार यांनी निराधार योजनेचे पैसे बैंकेत जमा करावे असे निवेदन देण्यात आले

कामठी :  बुधवार दि 30/09/2020 ला चंद्रशेखरजी बावनकुळे
भाजप प्रदेश सरचिटनिस महाराष्ट्र प्रदेश, टेकचंदजी सावरकर
आमदार कामठी विधानसभा क्षेत्र, यांच्या सुचनेनुसार
सौ संध्या उज्वल रायबोले नगरसेविका प्रभाग 15 यांच्या नेत्तृत्वामध्ये कामठी तहसील कार्यालय या ठिकाणी
दिव्यांग अर्थसहय्य योजनेचे पैसे /संजय गांधी निराधार अर्थसहायचे पैसे तसेच 65 वर्षावरिल वृध्द यांचे पैसे मागिल 4 ते 5 महिण्याचे अनुदान पैसे आले नाही. त्या करिता निवेदन अरविंदजी हिंगे तहसीलदार कामठी यांना , कामठी भाजप प्रभाग 15 तर्फे आज सकाळी 10:30 वाजता निवेदन देण्यात आले.

त्यावेळी तहसिल कार्यालय येथे निवेदन देतांना  अरुण पौणिकर,विजयकुमार फुले, सुभाष राऊत,सुनील हजारे, परमानंद मेश्राम,सौ मंगला बर्वे,सौ सरीता मोहबे,सौ कुंदा राऊत,सौ सुशीला हजारे आदी दिव्यांग निराधार लाभार्थी उपस्थित होते