Home नवी दिल्ली आपला सोनु गणेशजी रावसाहेब

आपला सोनु गणेशजी रावसाहेब

7

                     🙏   सप्रेम नमस्कार  🙏
प्रिय मतदार बंधू आणि भगिनींनो,
      मी  सोनु  रावसाहेब आज ग्राम पंचायत जटामखोरा वॉर्ड क्रमांक-1 करिता निवडणूक अर्ज तहसील कार्यालय सावनेर येथे दाखल करणार आहे, तरीही आपणास विनंती आहे की माझे प्रोत्साहन वाढविण्याकरिता तसेच माझी साथ देण्याकरिता आपण सावनेर तहसील कार्यालय ला सकाळी 11.00 वाजता बहुसंख्येने मित्र मिंडळी  सह उपस्थित राहावे ही आग्रहाची विनंती….
                         आपला
                      सोनू रावसाहेब