Home Breaking News युवासेनेव्दारे धर्मराज विद्यालयात वृक्षवाटप

युवासेनेव्दारे धर्मराज विद्यालयात वृक्षवाटप

8

 

युवासेनेव्दारे धर्मराज विद्यालयात वृक्षवाटप

वृक्ष वाटप करताना मुख्याध्यापक खिमेश बढिये.

कन्हान, ता.05 ऑगस्ट

    धर्मराज विद्यालय कांद्री कन्हान येथे मुख्याध्यापक रमेश साखरकर, प्राथमिकचे मुख्याध्यापक खिमेश बढिये, उपमुख्याध्यापिका श्रीमती तिळगुळे, पर्यवेक्षक सुरेंद्र मेश्राम,पर्यावरण प्रमुख अनिल सारवे, युवासेना जिल्हा समन्वयक लखन समाजसेवक यादव, गजराज देविया, कन्हान शहरप्रमुख समीर मेश्राम यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वृक्षवाटप करून आपल्या घरी किंवा परिसरात वृक्ष लावून त्यास जगविण्याचा आला. संकल्प घेण्यात आयोजक युवासेना चिटणीस लोकेश बावनकर यांनी
विद्यालयाचे व उपस्थित सर्वांचे आभार मानले.
याप्रसंगी विद्यालयातील शिक्षक हरिष केवटे, सुनील लाडेकर, विजय पारधी, ङाखोळे, अनिल मंगर, गोन्नाडे, गेडाम, हरिष पोटभरे, उदय भस्मे आदी शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेत्तरवृंदासह विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.