शहर युथ काँग्रेस कमिटीच्या वतीने महाराजांच्या जीवनचरित्र्यावर प्रकाश

कन्हान,ता.२० फेब्रुवारी
शहर युथ काँग्रेस कमिटीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त शिवाजी नगर, कन्हान येथील महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.

महाराजांचे प्रजेवर जितके प्रेम होते, तितकेच ते कर्तव्यकठोर होते. शेतकऱ्यांवर त्यांचे विशेष प्रेम होते. जानता राजे होते असे मार्गदर्शन आकिंब सिद्दीकी (अध्यक्ष युवक कांग्रेस कन्हान शहर) यांनी केले.





