सोशल मीडिया,मोबाईल दुरावत छत्रपती यांची कला जोपासली

कन्हान,ता.५ एप्रिल
महादेव उके गुरुजी यांचे शिष्य सागर नवघरे यांचा नेतृत्वात विजापूर खंडाळा येथील जय भवानी दणपट्टा ग्रुप थेट भंडारा मध्य प्रदर्शीत मोबाईल व टीव्ही यांना दुरावून छत्रपती यांची कला जोपसण्याचा ध्येय गाठले.

परमात्मा एक सेवक नागरिक सहकारी क्रेडिट पतसंस्था वरठी (भंडारा ) येथे ( दि.४) रोजी दांडपट्टा रेलीच्या कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता.जय भवानी दांडपट्टा ग्रुप विजापूर येथील वयोगट ८ ते १८ वर्षीय मुलामुलींनी सहभाग घेऊन कला प्रदर्शीत केली.





