Home Breaking News ग्रा.पं. येसंबात शाळेचा गणवेश व नवीन पाठ्य पुस्तकांच वाटप

ग्रा.पं. येसंबात शाळेचा गणवेश व नवीन पाठ्य पुस्तकांच वाटप

11

ग्रा.पं.येसंबात शाळेचा गणवेश व नवीन पाठ्य पुस्तकांच वाटप

कन्हान,ता.०४ जूलै

    जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येसंबा वर्ग पहिलीच्या विद्यार्थ्यांना शुक्रवार (दि.३०) जून रोजी शाळेचा गणवेश व नवीन शाळेतील पाठ्य पुस्तंकांच वाटप ग्रामपंचायत येसंबा च्या सरपंचा कु.सोनूताई इरपाते यांचा हस्ते वाटप करण्यात आले.

     प्राथमिक शाळा येसंबा शिक्षण समितीचे अध्यक्ष सुखदेव पानतावणे व उपसरपंच धनराज हारोडे यांचा हस्ते देखील याप्रसंगी गणवेश वाटप व साहित्य वाटप करण्यात आले. तसेच शाळेच्या मुख्याध्यपिका सौ.सोरते मॅडम, झाडे मॅडम व विद्यार्थी उपस्थित होत्या.