जीवनरक्षक ओआरएस उपाय आणि स्तनपान जनजागृती रॅली संपन्न
*इंडियन मेडिकल असोसिएशन सावनेर चे आयोजन*
सावनेर : इंडियन मेडिकल असोसिएशन शाखा सावनेरने विविध ठिकाणी जीवनरक्षक ORS चा उपयोग आणि स्तनपान जनजागृती रॅली आणि पथनाट्याचे आयोजन करून त्याचे महत्त्व स्पष्ट केले.





