Home धार्मिक शा.प्रदिप कडबे यांनी गायनाचा माध्यमातून समाज प्रबोधन

शा.प्रदिप कडबे यांनी गायनाचा माध्यमातून समाज प्रबोधन

10

 शा.प्रदिप कडबे यांनी गायनाचा माध्यमातून समाज प्रबोधन

रामटेक :- मनसर येथे रामधाम श्रावण महिण्याचा पहिल्या सोमवार (दि.२१) रोजी सकाळी दहा वाजता विधीवत पुजा अर्चना करून रामटेक विधानसभा क्षेत्रातील जनतेचा सुख व समृद्धीसाठी रामधाम येथील बार्फानी बाबा अमरनाथचे कपाट उघडले होते.

      प्रसंगी भिम शाहीर प्रदिप बागवान कडबे यांनी अण्णा भाऊ साठे यांचे गीत गायन करुन जनतेला गायनाचा माध्यमातून समाज प्रबोधन केले. दरम्यान चंद्रपाल चौकसे लोकसेवा प्रतिष्ठान रामधाम मनसर संस्थापक पर्यटन मित्र यांच्या हस्ते भिम शाहीर प्रदिप बागवान कडबे यांच्या जाहीर सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला उपस्थित शाहीर कलावंत भजन मंडळी मोठ्या संस्थ्य संख्येने उपस्थित होते. शा. प्रलाय मानकर, सुरज शेन्द्रे, निधी कडबे , उत्कर्ष कडबे, राजरतन शेंद्रे , तुळशीराम संसारे, रमेश रामटेके इत्यादी शाहीर कलावंत उपस्थित होते.