भाजपच्या पारशिवनी तालुका उपाध्यक्षपदी शैलेश शेळके
कन्हान,ता.७
पारशिवनी तालुक्यात भाजपचे सक्रिय कार्यकर्ता शैलेश शेळके यांची तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. याआधी ते तालुका संपर्क प्रमुख होते. शैलेश शेळके व्यवसायाने एक व्यापारी आहे. यांची सामाजिक क्षेत्रात तसेच पारशिवनी तालुक्यात त्यांचे चांगलेच वर्चस्व आहे.





