कामठी वकील संघावर ॲड.डी.सी.चहांदे यांचे निर्विवाद वर्चस्व
अध्यक्षपदी ॲड.अविनाश भिमटे आणि सचिव पदावर ॲड.प्रवीण गजबे विजयी
नागपूर,ता.२०
नागपूर जिल्ह्यातील सर्वात मोठी, अग्रणी आणि प्रतिष्ठित असलेल्या कामठी वकील संघावर ॲड.डी. सी.चहांदे यांच्या नेतृत्वातील पॅनलने सर्व नऊ जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व कायम केले आहे.





