नगरपरिषदच्या कचरा डेपोला आग
वरोरा शहरलगत असलेल्या वणी मार्गांवरील नगरपरिषदेच्या कचरा डेपोला गुरवार 12 मार्च रोजी दुपारी अचानक आग लागली ही बाब कचरा डेपो मध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्याने आगीवर लगेच नियंत्रण
मिळवता आले कचरा डेपो मार्गालागत असून बाजूला पेट्रोल पंप आहे कर्मचारी दुपारी काम करत असताना कचऱ्याला अचानक आग लागली आहे आग लागताच नगरपरिषद व भद्रावती नगरपरिषदच्या अग्निशमन दलाने त्वरित पोहचून आगीवर नियंत्रण मिळवले




