Home चंद्रपूर *  जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मोखाळाच्या दोन विद्यार्थीनींची नवोदय विद्यालयासाठी निवड*

*  जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मोखाळाच्या दोन विद्यार्थीनींची नवोदय विद्यालयासाठी निवड*

88

*  जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मोखाळाच्या
दोन विद्यार्थीनींची नवोदय विद्यालयासाठी निवड*

सावली:
नवोदय विद्यालयाने नुकत्याच जाहिर केलेल्या निकालमध्ये तालुक्यातील मोखाळा जिल्हा परिषद शाळेत शिकत असलेल्या कु. राखी रमेश रोहणकर व कु. रियल संतोष डोंगरे या दोन विद्यार्थीनींनी नवोदय परीक्षा उत्तीर्ण करत यश संपादन केलेलं आहे.जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मोखाळा ने दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा मुख्याध्यापिका टेपलवार मॅडम, वर्गशिक्षिका  खोब्रागडे  मॅडम, विशेष शिक्षक आकरे सर यांच्या मार्गदर्शनात उत्तीर्ण होण्याची परंपरा कायम राखली. नवोदय विद्यालयासाठी निवड होताच संपूर्ण ग्रामस्थांकडून कौतुकाचा वर्षाव होतो आहे. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थीनींनी या यशाचे श्रेय शाळेतील सर्व शिक्षक, मुख्याध्यापक आणि पालकांना दिले.