Home क्राईम वरोरा पोलीसानी मोटर सायकल चोरास केली अटक दोन मोटर सायकल जप्त

वरोरा पोलीसानी मोटर सायकल चोरास केली अटक दोन मोटर सायकल जप्त

13

वरोरा पोलीसानी मोटर सायकल चोरास केली अटक

दोन मोटर सायकल जप्त

वरोरा ता. प्रतिनिधी

दुचाकी चोरट्यास पोलिसांनी बुधवारी दि. 25 अटक केली त्याचा कडून दोन दुचाकी जप्त केल्या गिरीश बाबुराव ठाकरे असे आरोपीचे नाव आहे बोरगाव येथील रवींद्र नन्नावरे हे एम एच 31 b y 7709 क्रमांकाच्या दुचाकी तहसील कार्यलयात आले होते काम आटोपल्या नंतर वाहणाजवळ गेले असता दुचाकी गायब दिसली तक्रारीवरून सीसी टीव्ही तपासले असता गिरीश ठाकरे याची ओळख पटली पोलिसांनी त्याचा कडून चोरीच्या दोन दुचाकी ताब्यात घेतल्या ही कारवाई ठाणेदार ओमप्रकाश सोनटक्के याच्या मार्गदर्शनात सहायक्क पोलिस उपनिरीक्षक शरद भस्मे सुकराज यादव महेश गावतुरे संदीप मुळे सौरभ कुलथे यानी कारवाई केली