Home Breaking News कन्हान परिसरात नविन रूग्ण न आढळल्याने दिलासा : कोरोना अपडेट  

कन्हान परिसरात नविन रूग्ण न आढळल्याने दिलासा : कोरोना अपडेट  

10

कन्हान परिसरात नविन रूग्ण न आढळल्याने दिलासा.   

#) ३३ संशयिताच्या तपासणीत सर्व निगेटिव्ह, कन्हान परिसर ७९२ रूग्ण  

कन्हान : – कोविड -१९ संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव कमी होत असुन प्राथमिक आ रोग्य केंद्र कन्हान व्दारे ३३ संशयिताच्या रॅपेट तपासणीत सर्व निगेटिव्ह आढळुन कन्हान परिसर एकुण ७९२ रूग्ण संख्या आहे.   

     बुधवार दि.६ ऑक्टोंबर २०२० पर्यंत कन्हान परिसर ७९२ रूग्ण असुन प्राथ मिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे गुरूवार (दि.८) ला मुकबंधिर शाळा कांद्री येथे रॅपेट ३३ व स्वॅब ०० असे ३३ संशयिता च्या तपासणीत सर्व निगेटिव्ह आढळुन कन्हान परिसरात एकुण ७९२ कोरोना बाधित रूग्ण संख्या आहे. आता पर्यत कन्हान (३६६) पिपरी (३५) कांद्री (१५७ ) टेकाडी कोख (७५) बोरडा (१) मेंहदी (८) गोंडेगाव खदान (१६) खंडाळा (नि लज)( ७) निलज (१०) जुनिकामठी (१४) गहुहिवरा (१) बोरी (१) सिहोरा (५ ) असे कन्हान ६८३ व साटक (५) केर डी (१) आमडी (२१) डुमरी (९) वराडा (८) वाघोली (४) नयाकुंड (२) पटगोवा री (१) निमखेडा (१) घाटरोहणा (५) अ से साटक केंद्र ५७, नागपुर (२५) येरखे डा (३) कामठी (१०) वलनी (२) तारसा (१) सिगोरी (१) लापका (१) करंभाड (१) खंडाळा (डुमरी) (६) हिंगणघाट (१ ) असे कन्हान परिसर एकुण ७९२ रूग्ण संख्या आहे. यातील ६६० बरे झाले. सध्या बाधित रूग्ण ११४ असुन कन्हान (८) कांद्री (७) वराडा (१) टेकाडी (१) निलज (१) असे कन्हान परिसरात एकु ण १८ रूग्णाची मुत्युची नोंद आहे.

कन्हान परिसर अपडेट ८/१०/२०२०

  जुने एकुण – ७९२

  नवीन         – ००

  एकुण       – ७९२

  मुत्यु           – १८

 बरे झाले   –   ६६०

बाधित रूग्ण – ११४