Breaking Newsनवी दिल्लीनागपुरमुंबईराज्य नागपुर ब्रेकिंग : ग्रामीण गुन्हे शाखेची मोठी कारवाई By Dainik Chandradhun - October 15, 2020 10 Share Copy URLFacebookTwitterPinterestWhatsApp Nagpur breaking नागपूर जिल्ह्यातील कोंढाली येथील रिगल इन रिसॉर्ट मध्ये ग्रामीण गुन्हे शाखेची कारवाई 80 लाख रुपये किमतीचा मुद्दे माल जप्त 50 च्या वर लोकांना ताब्यात घेण्यात आला असून काही मुलीनांही ताब्यात घेण्यात आल्याची सूत्रांची माहिती Post Views: 400