Home Breaking News कन्हान ला नविन दोन रूग्णाची भर  : कोरोना अपडेट

कन्हान ला नविन दोन रूग्णाची भर  : कोरोना अपडेट

10

कन्हान ला नविन दोन रूग्णाची भर 

#) वराडा येथील दोन रूग्ण आढळुन कन्हान परिसर ८३३ रूग्ण. 

 

कन्हान : –  कोविड -१९ संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव कमी होत असुन प्राथमिक आ रोग्य केंद्र साटक व्दारे वराडा गावात १९ संशयिताच्या स्वॅब (आरटीपीसीआर ) चाचणीत दोन रूग्णाचा अहवाल पॉझी टिव्ह आल्याने कन्हान परिसर एकुण  ८३३ रूग्ण संख्या झाली आहे. 

        शनिवार दि.१७ ऑक्टोंबर २०२० पर्यंत कन्हान परिसर ८३१ रूग्ण असुन प्राथमिक आरोग्य केंद्र साटक व्दारे शनि वार (दि.१७) ला वराडा येथे शिबीर लावु न १९ संशयिताच्या चाचणीतील (दि.१८ ) ला अहवाल प्राप्त होऊन वराडा चे २ रूग्ण पॉझीटिव्ह आढळुन कन्हान परिस रात एकुण ८३३ कोरोना बाधित रूग्ण संख्या झाली आहे. आता पर्यत कन्हान (३८०) पिपरी (३८) कांद्री (१६८) टेका डी कोख (७६) बोरडा (१) मेंहदी (८) गोंडेगाव खदान (१६) खंडाळा (घ)(७) निलज (१० ) जुनिकामठी (१४) गहुहि वरा (१) बोरी (१) सिहोरा (५ ) असे कन्हान ७१२ व साटक (५) केरडी (१) आमडी (२१) डुमरी (९) वराडा ( १९) वाघोली (४) नयाकुंड (२) पटगोवारी (१ ) निमखेडा (१) घाटरोहणा (६) असे साटक केंद्र ६९, नागपुर (२५) येरखेडा (३) कामठी (१०) वलनी (२) तारसा (१ ) सिगोरी (१) लापका (१) करंभाड (१) खंडाळा(डुमरी) (६) हिंगणघाट (१) असे कन्हान परिसर एकुण ८३३ रूग्ण संख्या झाली. यातील ७४९  रूग्ण बरे झाले. सध्या बाधित ६५ रूग्ण असुन कन्हान (८) कांद्री (७) वराडा (१) टेकाडी (१) निलज (१) गहुहिवरा (१) असे कन्हान परिसरात एकुण १९ रूग्णाची मुत्युची नोंद आहे.

कन्हान परिसर अपडेट  दिनांक – १८/१०/२०२०

जुने एकुण   – ८३१

नवीन          –   ०२

एकुण         – ८३३

मुत्यु           –    १९

बरे झाले      – ७४९

बाधित रूग्ण –  ६५