Home देश/विदेश हाथरस पिडीताला न्याय द्यावा व पिडीतेची बदनामी बंद करावी : ...

हाथरस पिडीताला न्याय द्यावा व पिडीतेची बदनामी बंद करावी : महिला कॉग्रेस नागपुर ग्रामिण

10
  • हाथरस पिडीताला न्याय द्यावा व पिडीतेची बदनामी बंद करावी. 

#) मा मोदीजी व मा योगीजी ना महिला कॉग्रेस व्दारे पोस्ट कार्ड पोस्ट करून मागणी. 

कन्हान : –  मा मोदीजी व मा योगीजी ना महिला कॉग्रेस नागपुर ग्रामिण व्दारे हाथरस पिडीत मुलीला न्याय द्यावा आणि पिडीतीची बंदनामी बंद करावी. अशी मागणी पोस्ट कार्ड पाठवुन करण्यात आली. 

        कन्हान परिसरातुन मंगळवार (दि.२०)  नागपुर जिल्हा ग्रामीण महिला अध्यक्षा तक्षशिलाताई वाघधरे, कन्हान महिला कांग्रेस अध्यक्षा रीता नरेश बर्वे,  नगर सेविका गुंफाताई तिड़के, रेखाताई टोहने, कल्पनाताई नितनवरे, छायाताई रंग, लताताई लुढूंरे आदीच्या उप स्थितीत हाथरस पिडीता मुलीला न्याय द्यावा आणि पिडीतीची बंदनामी बंद करावी. अशी मागणी कन्हान येथुन पोस्ट कार्ड पोस्ट करून केली आहे.