Home आरोग्य कन्हान ला नविन दोन रूग्णाची भर : कोरोना अपडेट

कन्हान ला नविन दोन रूग्णाची भर : कोरोना अपडेट

8
जाहिराती करिता संपर्क 7020602961

कन्हान ला नविन दोन रूग्णाची भर

#) १६ संशयिताच्या चाचणीत दोन रूग्ण आढळुन कन्हान परिसर ८४० रूग्ण. 

जाहिराती करिता संपर्क 7020602961

कन्हान : –  कोविड -१९ संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव कमी होत असुन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे २४ संशयिताच्या रॅपेट व स्वॅब (आरटीपीसीआर ) चाचणी घेण्यात आली. यात सर्व निगेटिव्ह आले. (दि.२२) व (दि.२३) च्या १६ स्वॅब (आरटीपीसीआर ) चाचणीचे  कन्हान १, कांद्री १ असे २ रूग्ण आढळुन  कन्हान परिसर एकुण ८४० रूग्ण संख्या झाली आहे. 

       शुक्रवार दि.२३ ऑक्टोंबर २०२० पर्यंत कन्हान परिसर ८३८ रूग्ण असुन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे मुक बधिर शाळा बोरडा रोड कांद्री येथे शनिवार (दि.२४) ला रॅपेट १२, स्वॅब १२ अश्या २४ संशयिताची चाचणी घेण्यात आली. यातील रॅपेट १२ चे सर्व निगेटिव्ह आले. असुन  (दि.२२) च्या कन्हान १ व (दि.२३) च्या कांद्री १ स्वॅब (आरटीपीसीआर ) चाचणीचे दोन रूग्ण आढळुन कन्हान परिसरात एकुण ८४० कोरोना बाधित रूग्ण संख्या आहे. आता पर्यत कन्हान (३८४) पिपरी (३९) कांद्री (१६९) टेकाडी कोख (७६) बोरडा (१) मेंहदी (८) गोंडेगाव खदान (१६) खंडाळा (घ)(७) निलज (१०) जुनिकामठी (१४) गहुहिवरा (१) बोरी (१) सिहोरा (५) असे कन्हान ७१८ व साटक (५) केरडी (१) आमडी (२१) डुमरी (९) वराडा (२०) वाघोली (४) नयाकुंड (२) पटगोवारी (१) निमखेडा (१) घाटरोहणा (६) असे साटक केंद्र ७०, नागपुर (२५) येरखेडा (३) कामठी (१०) वलनी (२) तारसा (१) सिगोरी (१) लापका (१) करंभाड (१) खंडाळा (डुमरी) (६) हिंगणघाट (१)असे कन्हान परिसर एकुण ८४० रूग्ण  संख्या झाली. यातील  ७७६ रूग्ण बरे झाले. सध्या ४५ बाधित रूग्ण असुन कन्हान (८) कांद्री (७) वराडा (१) टेकाडी (१) निलज (१) गहुहिवरा (१) असे कन्हान परिसरात एकुण १९ रूग्णाची मुत्युची नोंद आहे.

कन्हान परिसर अपडेट  दिनांक – २४/१०/२०२०

जुने एकुण   – ८३८

नवीन          –   ०२

एकुण         – ८४०

मुत्यु           –   १९

बरे झाले      – ७७६

बाधित रूग्ण –  ४५