
घाटंजी : परम पूज्य तपस्वी संत श्री रामराव बापू यांना संत श्री सेवालाल महाराज तांडा घाटंजी च्या वतीने आज सायंकाळी 7.30 वासता माता जगदंबा व सेवालाल महाराज मंदिर घाटंजी येते श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी तांड्याचे नायक नामदेवराव आडे कारभारी अरविंदभाऊ जाधव, डाव बंडूभाऊ जाधव, कैलास राठोड,डॉ.भारत राठोड,प्रेमदास राठोड,फुलसिंग राठोड,बेलखडे सर,डॉ.दिनेश पवार,सीताराम राठोड,भागवत राठोड,राजुदास राठोड,बाबूसिंग राठोड,विजय चव्हाण, मारोती राठोड,पंकज राठोड,उल्हास राठोड,मनोज राठोड,नेहरू महाराज,संजय आडे,संदीप चव्हाण,सागर राठोड,दीपक राठोड,चेतन राठोड,साहिल राठोड,आदी मंडळी उपस्थित होते…




