Home Breaking News कन्हान परिसरात चार रूग्णाची भर : कोरोना अपडेट

कन्हान परिसरात चार रूग्णाची भर : कोरोना अपडेट

8

कन्हान परिसरात चार रूग्णाची भर  

#) कन्हान ३, कामठी १ असे चार रूग्ण आढळुन कन्हान परिसर ९१२.  

जाहिरातीसाठी 7020602961

कन्हान : –  कोविड -१९ संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव कमी होत प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे मुकबधिर शा ळा कांद्री ला (दि.१७) ला रॅपेट ५ व स्वॅब २४ अश्या २९ चाचणी घेतल्या यात कामठी चा एक व (दि.१५) च्या स्वॅब २३ चाचणीत कन्हान चे तीन असे चार रूग्ण पॉझीटिव्ह आढळुन कन्हान परिसर एकुण ९१२ रूग्ण संख्या झाली आहे. 

       बुधवार दि.१६ डिसेंबर २०२० पर्यंत कन्हान परि सर ९०८ रूग्ण असुन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे मुकबधिर शाळा बोरडा रोड कांद्री येथे गुरूवार (दि.१७) डिसेंबर ला स्वॅब २४, रॅपेट ५ अश्या २९ चाच ण्या घेण्यात आल्या. यात रॅपेट ५ चाचणीत कामठी चा एक रूग्ण तर (दि.१५) च्या स्वॅब २३ चाचणीच्या अह वालात गणेश नगर कन्हान येथील तीन रूग्ण असे चार रूग्ण पॉझीटिव्ह आढळुन कन्हान परिसर एकुण  ९१२ कोरोना बाधिताची संख्या झाली आहे. आता पर्यत कन्हान (४४८) कांद्री(१८६) टेकाडी कोख (८२) बोरडा (१) मेंहदी (८) गोंडेगाव खदान (१६) खंडाळा (घ)(७) निलज (१०) जुनिकामठी (१४) गहुहिवरा (१) बोरी (१) सिहोरा (५) असे कन्हान ७७९ व साटक (८) केरडी (१) आमडी (२२) डुमरी (१२) वराडा (२०) वाघोली (४) नयाकुंड (२) पटगोवारी (१) निमखेडा (१) घाटरोहणा (६) चांपा (१) असे साटक केंद्र ७८, नागपुर (२७) येरखेडा (३) कामठी (१२) वलनी (२) तारसा (१) सिगोरी (१) लापका (१) करंभाड (१) खं डाळा (डुमरी)(६) हिंगणघाट (१) असे कन्हान परिसर एकुण ९१२ रूग्ण संख्या झाली आहे. यातील  ८७६ रूग्ण बरे झाले. तर सध्या १६ बाधित रूग्ण असुन कन्हान (९) कांद्री (७) वराडा (१) टेकाडी (१) निलज (१) गहुहिवरा (१) असे कन्हान परिसरात एकुण २०   रूग्णाची मुत्युची नोंद आहे.

कन्हान परिसर अपडेट  दिनांक – १७/१२/२०२०

जुने एकुण   – ९०८

नवीन          –   ०४

एकुण         – ९१२

मुत्यु           –    २०

बरे झाले      – ८७६

बाधित रूग्ण –  १६