Home Breaking News आकस्मित भेटीतून 47 जम्बो ऑक्सिजन सिलेंडर घेतले ताब्यात : सतिश मासाळ तहसिलदार...

आकस्मित भेटीतून 47 जम्बो ऑक्सिजन सिलेंडर घेतले ताब्यात : सतिश मासाळ तहसिलदार सावनेर

9

आकस्मित भेटीतून 47 जम्बो ऑक्सिजन सिलेंडर घेतले ताब्यात.

सावनेर : जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने सावनेर तालुक्यातील टाकळी भन्साळी हद्दीत असलेल्या श्रीधर स्टील कंपनी तसेच बोरुजवाडा हद्दीत असलेल्या काॅनफिडन्स पेट्रोलीयम कंपनीतून एकूण 47 oxygen चे सिलेंडर ताब्यात घेतले. सदरचे oxygen सिलेंडर कोविड रुग्णालयाकरीता उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार सतीश मासाळ यांनी दिली.
यावेळी अधिकारी गजानन जवादे नायब तहसिलदार ,सुधाकर राठोड मंडळ अधिकारी ,
सुजित आडे , जयसिंग राठोड महसूल सहाय्यक,गणेश मोरे तलाठी सावनेर ,सुजित आडे , पवन कानारकर पोलिस शिपाई
इतर कर्मचारी उपस्थित होते.