भगवा स्वराज्य दिन कार्यक्रम साजरा
कन्हान ता.6
शिवस्वराज्य दिन निमीत्य ग्रामपचांयत (को.ख,) येथे सरपंच सुनीता प्रथ्वीराज मेश्राम यांच्या हस्ते शिव छत्रपति शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करुन भगवा स्वराज्य दिन कार्यक्रम( दि.६) जुन.२०२१ रोजी रविवार ला साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य अरुण सुर्यवशीं , सुरेखा काबळे, सीधूं सातपैसे, मायाबाई मनगटे, मिना झोड , दिनेश चिमोटे, ग्राम विकास अधिकारी रानाडे साहेब, ग्राम पंचायत कर्मचारी सुनीता वानखेडे, मनोज मोहाडे, विलाश सावरकर, सुधाकर वासाडे,
कृष्ण भाऊ, कृंदन शेंड, बाडू नाईक, सगंणक परिचालक सचीन हुड व ग्रामस्थ उपस्थित होते.





